1. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
  2. धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
  3. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला
  4. बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
  5. आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

शिवसेना (उबाठा) पक्षाची शिवसेना शाखेसाठी पंचशील नगर पुनर्वसन इमारतीत घूसखोरी…

पंचशील नगर मधील पुनर्वसन इमारतीच्या “डी” विंग मधील रिकाम्या गळ्यात शिवसेना (उबाठा) पक्षाचे कार्यकर्ते बेक़ायदेशिरीरत्या शिवसेना शाखा उघडण्याचा प्रयत्न करत आहे. सदर “डी” विंग मध्ये बुद्ध विहाराचे बांधकाम प्रस्तावित असताना त्या बुद्ध विहाराच्या बाजुलाच शिवसेना शाखा उघड़ने हे भविष्यामध्ये इतर वादाला आमंत्रण देण्यासारखे असून कायदा व सुव्यवस्थेचे वारंवार उल्लंघन करणारा आहे.स्थानिक मराठवाड़ा गृहनिर्माण संस्थेने या

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

अजित पवारांच्या स्नेहभोजनावर आम.भास्कर जाधव यांची तुफान फटकेबाजी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जिंकणारच आमदार भास्कर जाधव यांचा निर्धार

आबलोली (संदेश कदम )निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय प्रश्नावर बोलताना राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची धूसफुस आहे ती पुन्हा एकदा दिसून आली अजितदादा पवारांनी जे स्नेहभोजन ठेवले त्या स्नेहभोजनाला फक्त एकटेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेले कुठलाही मंत्री किंवा आमदार गेला नाही किंवा तिकडे फिरकलाही नाही याकडे तुम्ही कसे बघता असा प्रश्न गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांना विचारताच भास्करराव

Read More
Blog ई पेपर देश विदेश महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

पक्ष संघटना बळकट करा – आम. भास्करशेठ जाधव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

आबलोली (संदेश कदम)कठीण परिस्थितीत कोण कुठे गेला हे न पाहता आहे त्या परिस्थितीत कार्यकर्ते जोडा संपर्क वाढवा मुळमुळीत पणा झटका,आक्रमक व्हा..! आणि पक्ष संघटना अधिक बळकट करा असे आवाहन आमदार भास्करशेठ जाधव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केलेगुहागरचे विद्यमान आमदार भास्करशेठ जाधव हे गुहागर दौ-यावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते यावेळी तोच

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

शिवसेना (UBT) पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर आक्रमक पवित्रा, समस्यांचे निराकरण न झाल्यास आंदोलन

कोपरखैरणे : कोपरखैरणे प्रभागातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, त्यांनी कोपरखैरणे विभाग कार्यालयात अधिकाऱ्यांशी तीव्र शब्दांत संवाद साधला. संपर्कप्रमुख एम. के. मढवी, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे आणि महिला जिल्हा संघटक रंजनाताई शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा, पावसाळापूर्व नाले-गटारांची साफसफाई आणि रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

Read More