सांगोला तालुक्याचे अध्यक्ष म्हणून प्रशांत पगारे यांची सर्वानुमते बहुमताने निवड
सोलापुर प्रतिनीधी: दिनांक 11 10 2025 रोजी माढा लोकसभा विभागातील सांगोला तालुका प्रमुख कार्यकर्ता व नूतन तालुका पदाधिकारी निवडण्याची बैठक रिपब्लिकन सेना माढा लोकसभा विभागाचे अध्यक्ष देवा भाऊ लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली व सांगोला तालुका अध्यक्ष यांच्या आयोजनाने आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री शैल भैया गायकवाड व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भाई राजा सोनकांबळे तसेच महाराष्ट्र नेते