ठाण्यातील यशोधननगर भागात घराच्या बेडरुममध्येच वेश्या व्यवसाय
ठाणे : गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात अनेक ठिकाणी वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. ठाणे पोलिसांनी नुकत्याच केलेल्या एका कारवाईत भर लोकवस्तीमध्ये वेश्या व्यवसाय चालविले जात अल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने या प्रकरणात एका दलालाला अटक केली आहे. घरातील बेडरुममधून तो वेश्या व्यवसाय चालवित असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. ठाणे शहरातील