आबलोली (संदेश कदम)
श्री. देव नाटेश्वर मंडळ, नाटेकर भावकी गावडे आंबेरे आयोजित श्री. सत्यनारायण महापूजा निमित्त वर्ष तिसरे व गणेशोत्सवानिमित्त भव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा दिनांक 28 ते 30 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये अतितटीच्या अंतिम सामन्यात सिया स्पोर्ट्स डोर्लेकर वाडी संघाने ६ चेंडू २६ धावांचे आवाहन श्री.विठ्ठल रखुमाई पूर्णगड संघासमोर ठेवण्यात आले होते आणि हे मोठे आव्हान स्वीकारून श्री.विठ्ठल रखुमाई संघाकडून फलंदाज युगल डोर्लेकर व प्रणव वाघे या जोडीने ५ चेंडू मध्येच २६ धावांचे मोठे आवाहन पार केले आणि श्री.देव नाटेश्वर विजय चषकावर श्री विठ्ठल रखुमाई पूर्णगड संघाने आपले नाव कोरले.
या स्पर्धेमध्ये
प्रथम क्रमांक- श्री. विठ्ठल रखुमाई ( पूर्णगड )
द्वितीय क्रमांक – सिया स्पोर्ट्स ( डोर्लेकर वाडी )
मालिकावीर – प्रज्योत आडवीरकर (सिया स्पोर्ट्स) उत्कृष्ट फलंदाज – युगल डोर्लेकर( श्री.विठ्ठल रखुमाई )उत्कृष्ट गोलंदाज – आर्यन डोर्लेकर व ओंकार वाघे ( श्री.विठ्ठल रखुमाई ) उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – प्रज्योत आडवीरकर ( सिया स्पोर्ट्स )
शिस्तबद्ध संघ – मोमीन स्पोर्ट्स ( गावखडी)उत्कृष्ट समालोचक – अर्णव आदेश वासावे
बक्षीस वितरण समारंभासाठी व्यासपीठावर श्री. नरेंद्र नाटेकर, श्री.मनोहर नाटेकर,श्री.विलास नाटेकर, श्री. भरत नाटेकर,श्री. अनिल नाटेकर, श्री. वासुदेव नाटेकर, श्री. चंद्रकात नाटेकर, श्री. प्रकाश नाटेकर, श्री. सुनील नाटेकर,दामोदर नाटेकर, दत्ताराम नाटेकर,समर्थ नाटेकर, विनायक नाटेकर, सुदेश नाटेकर, गजानन नाटेकर, अविनाश नाटेकर, संतोष नाटेकर,योगेश नाटेकर, रामचंद्र आंबेरकर, नितेश मुळये, अनंत मुळये आदी. उपस्थित होते आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश मुळये,अमोल नाटेकर यांनी केले. या संपूर्ण स्पर्धा पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य क्रीडा प्रमुख संकेत नाटेकर,
निकलेश नाटेकर, निषाद नाटेकर, नरेश नाटेकर,सम्राट नाटेकर, धर्मवीर नाटेकर, मयूर नाटेकर यांनी विशेष मेहनत घेतली
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988
Leave feedback about this