मला समजलं, आज या मतदारसंघांमध्ये ओवेसी आले होते. ओवेसींनी या ठिकाणी सभा घेतली. अलीकडच्या काळात ओवेसी देखील पोपटासारखे बोलत आहेत, पण मी ओवेसी यांना कालच सांगितलं, हे हैदराबाद नाही, ही मुंबई आहे, हा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांच्या तळपत्या तलवारीने ज्या महाराष्ट्राने देव, देश आणि धर्मासाठी लढाई लढली आणि मोगलांना चारोखाने चित केलं, तो हा महाराष्ट्र आहे. अरे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही रजाकारांचं सरकार पुन्हा इथे आणण्याचं स्वप्न पाहू नका. ओवेसी ज्या रजाकारांना आम्ही या महाराष्ट्रातनं घालवलं, त्यांना पुन्हा इथे आणण्याचं स्वप्न बघाल तर तुमचं स्वप्न याच महाराष्ट्रामध्ये गाढून टाकू, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री
महाराष्ट्र
राजकीय
तर आम्ही हे सहन करणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा ओवेसींसह महाविकास आघाडीलाही थेट इशारा
- by sanvidhanvarta
- November 12, 2024
- 0 Comments
- Less than a minute
- 122 Views
- 2 months ago
Share This Post:
Related Post
Blog, ई पेपर, महाराष्ट्र, मुख्यपृष्ठ
पुण्यातील नारायणगाव येथे ट्रकने कारला उडवले, ९ जणांचा मृत्यू;
January 17, 2025
Blog, ई पेपर, क्राईम, महाराष्ट्र, मुख्यपृष्ठ, राजकीय
बीड जिल्हा पुन्हा हादरला; जमावाच्या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा
January 17, 2025
Blog, ई पेपर, क्राईम, महाराष्ट्र, मुख्यपृष्ठ, राजकीय
वाल्मीक कराडवर मकोका, सुरेश धसांनी दिली ही प्रतिक्रिया
January 14, 2025
Leave feedback about this