June 29, 2026
Sanvidhan Varta News Network 1303, Mayuresh Cosmos, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai.
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

बालभारती पब्लिक स्कूल अंजनवेल च्या विद्यार्थिनींनी तहसीलदार, पोलीस निरीक्षक व पोलीस ठाणे येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सोहळा केला साजरा

आबलोली (संदेश कदम )
आपले रक्षण करणारे पोलीस ठाणे गुहागर येथील पोलीस निरीक्षक सचिनजी सावंत साहेब व सर्व कर्मचाऱ्यांना तसेच गुहागरचे कार्यतत्पर तहसीलदार मा. परीक्षित पाटील साहेब यांना गुहागर तालुक्यातील बालभारती पब्लिक स्कूल अंजनवेल येथील विद्यार्थिनींनी राख्या बांधून रक्षाबंधन सोहळा साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत शाळेचे प्राचार्य सुरजित चटर्जी, शाळेचे शिक्षक राहुल हेगीष्टे सर, सौं. जान्हवी आर्यमाने मॅडम आदी उपस्थित होते.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *