June 29, 2026
Sanvidhan Varta News Network 1303, Mayuresh Cosmos, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai.
Blog आणखी ई पेपर नोकरी विषयक महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन रत्नागिरी यांची वार्षिक सभा संपन्न

आबलोली (संदेश कदम)
मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन रत्नागिरी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संगमेश्वर लक्ष्मी नारायण हॉल येथे अतिशय उत्साहात पार पडली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री महेश जी पंडित यांनी शून्य अपघात ही माझी जबाबदारी ही टॅग लाईन सर्वांना देण्यात आली. यासाठी सर्व स्कूल संचालकांनी या टॅग लाईन वर काम करून रत्नागिरी जिल्ह्यातील अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. असे आवाहन करण्यात आले.
यासाठी जिल्ह्यातील सर्व स्कूल संचालक उस्फुर्त पणे काम करण्यासाठी तयार झाले. त्याचप्रमाणे तरुण मुलांना वाहन वेगमर्यादा कमी करण्याचे प्रबोधन स्कूल संचालकनमार्फत सर्व शाळा व कॉलेज मध्ये जाऊन करणार असे सर्व संचालकांनी एक मुखाने ठरविले आहे.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *