परभणी संविधान अवमान प्रकरणांमध्ये काही निष्पाप संविधान रक्षकांना आंदोलन करत असताना दंगेखोर ठरवणं योग्य नाही – प्रवीण मोरे
रात्री साडेआठच्या दरम्यान मला एक फोन आला की वकिली शिकणारा एक विद्यार्थी घरातून बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी पकडलं आणि माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं