बालभारती पब्लिक स्कूल अंजनवेल च्या विद्यार्थिनींनी तहसीलदार, पोलीस निरीक्षक व पोलीस ठाणे येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सोहळा केला साजरा
आबलोली (संदेश कदम )आपले रक्षण करणारे पोलीस ठाणे गुहागर येथील पोलीस निरीक्षक सचिनजी सावंत साहेब व सर्व कर्मचाऱ्यांना तसेच गुहागरचे कार्यतत्पर तहसीलदार मा.