June 30, 2026
Sanvidhan Varta News Network 1303, Mayuresh Cosmos, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai.
Blog ई पेपर देश विदेश महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांचा कोहिनूर ऑफ इंडिया पुरस्काराने लंडन मध्ये गौरव

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम. रामदासजी आठवले यांचा कोहिनूर ऑफ इंडिया या पुरस्काराने लंडन मध्ये नुकताच गौरव करण्यात आला.सुप्रसिद्ध उद्योजक वेदांता ग्रुप चे प्रमुख अनिल अग्रवाल आणि हिंदुजा ग्रुप चे प्रमुख संजय हिंदुजा यांच्या हस्ते नाम.रामदासजी आठवले यांचा सन्मान करण्यात आला.सामाजिक न्यायाच्या लढाई क्रांतिकारी योद्धे ठरलेल्या रामदासजी आठवले यांनी दलित वंचित

Read More
Blog

ग्रामपंचायतीचे ‘कारभारी’ बदलल्याने जुने ठराव रद्द करता येणार नाहीत.

सरपंचाची मनमानी थांबणार गुहागर/ प्रतिनिधी : ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या कारभाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन कारभारी आले म्हणून आधीच्या ग्रामपंचायत बैठकीत घेतलेले ठराव किंवा निर्णय रद्द करता येणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच दिला आहे. अशा पद्धतीला परवानगी दिल्यास ग्रामपंचायतींचे कामकाज अराजकतेकडे जाईल आणि पंचायती राज संस्थेच्या उद्देशालाच बाधा येईल, असेही निर्णयात स्पष्ट केले. पहिल्या कमिटीचा कार्यकाल

Read More
Blog आणखी ई पेपर मनोरंजन महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

शाहीर शाहिद खेरटकर यांना कलगी- तुरा समाज उन्नती मंडळ,चिपळूणचा “शाहिरी प्रेरणा पुरस्कार” प्रदान

आबलोली (संदेश कदम)कलगी- तुरा समाज उन्नती मंडळ चिपळूणच्या वतीने देण्यात येणारा “शाहिरी प्रेरणा पुरस्कार २०२५” शाहीर शाहिद खेरटकर यांना इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.मानपत्र,सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ आणि रोख रक्कम १००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते.कोकणची समृद्ध लोककला जाखडी, कलगी- तुरा गेली पंचवीस वर्षे शाहीर शाहिद खेरटकर जोपासत आहेत.आपल्या लेखणीतून,गायनातून

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

आबलोलीत भल्या मोठ्या टँकरचा अपघात

आबलोली (संदेश कदम)गुहागर तालुक्यातील आबलोली येथील बाजारपेठेत विनोद कदम यांच्या घरालगत चाळीस टन सिमेंट काँक्रीट तयार मालाने भरलेला टँकर रात्री नऊ वाजता पलटी झाला. मात्र या अपघातात दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे मोठ्या पुलाचे काम चालू आहे या पुलाच्या बांधकामासाठी आबलोली बाजारपेठेतून सिमेंट काँक्रेटचा तयार माल भरलेला टँकर जात

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

स्वातंत्र्यदिनादिवशी धुळ्यात 8 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; संतप्त नागरिकांनी आरोपीचे हॉटेल फोडलं, घटनेनं संताप

घटनेची माहिती पसरताच संतप्त नागरिकांनी आरोपी अनिल काळे याच्या शिरपूर साखर कारखान्याच्या समोर असलेल्या हॉटेलची तोडफोड केली. धुळे: शिरपूर तालुक्यात एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. काल शुक्रवारी (15 ऑगस्टच्या) दिवशी धक्कादायक घटना घडली आहे, या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीचे हॉटेल फोडले आहे. देशभरात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील शिरपूर

Read More
Blog आणखी ई पेपर मनोरंजन महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह, मुंबईत लाखोंच्या दहीहंड्या, यंदा किती थर लागणार?

प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृतीची दहीहंडी विश्वविक्रमी दहीहंडी उत्सवात 2025 मधील पहिले 10 थर रचत कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने विश्वविक्रमाची नोंद केली. त्यांना 25 लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. हा क्षण सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा आहे.  9 थरांपासून 10 थरांपर्यंतचा प्रवास यापूर्वीही संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मंचावर 9 थरांचा विश्वविक्रम घडला

Read More
Blog ई पेपर देश विदेश महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

नाम. रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत लंडन मधील भारतीय उच्च आयुक्तालयाच्या प्रांगणात ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा

रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय मंत्री नाम. रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत लंडन मधील भारतीय उच्च आयुक्तालयाच्या प्रांगणात 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम.रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नाम. रामदासजी आठवले यांच्या हस्ते जलतरणपटू अनन्या प्रसाद

Read More
Blog आणखी ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

अमरावतीचे ‘ इंडिसेंट प्रपोजल ‘ प्रकरण तापले

अमरावती : स्वातंत्र्य दिनी जालन्यात उपोषणकर्त्यांना पालकमंत्र्यांना भेटू न देता पोलीस उप अधीक्षकाने उडी घेत त्यांच्या कमरेत लाथ घातल्याचे छायाचित्र राज्यात एकीकडे गाजत आहे. तर दुसरीकडे अमरावती येथे जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांच्या पत्नीने एका पत्रकार महिलेला थेट उपोषण स्थळी जावून धमकी दिल्याची घटना स्वातंत्र्य दिनीच घडली आहे. त्यामुळे गेले काही दिवस राज्यात गाजत

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

Acharya Atre Award : महाराष्ट्र समजून घेण्यासाठी आधी आचार्य अत्रे यांना समजून घ्या- कुमार कदम

शिल्पतपस्वी राम सुतार यांच्या हस्ते आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित  आचार्य अत्रे यांचे पत्रकारितेतील योगदान नव्या पिढीला समजावून सांगण्याची वेळ आता आली आहे. महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर आधी आचार्य अत्रे समजून घेतले पाहिजेत. यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेऊन आचार्य अत्रे अध्ययन केंद्र सुरू करावे, अशी आग्रही मागणी मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार

Read More
Blog

Meat Ban In KDMC: कल्याण-डोंबिवली महापालिकेसमोर आंदोलक कोंबड्या घेऊन पोहचले; चिकन-मटणवर विक्रीवर बंदी घातल्याने तणाव

Meat Ban In KDMC: कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महापालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत 24 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महापालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत 24 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने (Kalyan Dombivli Municipal

Read More