1. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
  2. धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
  3. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला
  4. बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
  5. आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न
Blog आणखी ई पेपर मनोरंजन महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

महाराष्ट्राचे लाडके भीम शाहीर, प्रबोधनकार, लेखक, कवी, गायक, संगीतकार दिवंगत प्रभाकर पोखरीकर दादा यांचे वयाच्या ७२व्या वर्षी दुःखद निधन

“अगं हे नाणं दिसतया शोभून”, “शीलवान भारी गुणवान” त्याचप्रमाणे प्रसिद्ध गायक सोनू निगम यांना “जीवाला जीवाचे दान” या कॅसेट मधून प्रथमच मराठीतून गाणी गाण्याची संधी दिली. तसेच त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी असंख्य अवीट गाणी लिहिली गायली व संगीतबद्ध केली. तसेच सबंध महाराष्ट्रात भीम बुद्धांची गाणी गाऊन प्रबोधन केले. प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, विठ्ठल शिंदे, श्रावण यशवंते

Read More
Blog आणखी ई पेपर देश विदेश महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

महाबोधी महाविहारासाठी बौध्द भिक्खुंचे प्राण पणाला

मुंबई ( २३ फेब्रुवारी २०२५)- बिहार मधील तथागत बुद्धाला ज्ञान प्राप्ती झालेल्या बोधगया येथील महाबोधी महाविहारावर अबौद्ध लोकांचा कब्जा प्रस्थापित करणारा बोधगया टेम्पल ॲक्ट (१९४९) रद्द करावा, या मागणीसाठी देशभरातील बौद्ध भिख्खूनी आपले प्राण पणाला लावले आहेत. गेल्या १२ दिवसांपासून त्यांचे आकाश लामा यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू आहे. त्या आंदोलनाला महाराष्ट्रातील बौद्ध जनतेने सक्रिय

Read More
Blog आणखी आरोग्य व शिक्षण नोकरी विषयक महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

पनवेलमधील महिलांना महापालिकेकडून वाहन चालविण्याचे मोफत प्रशिक्षण

पनवेल : पनवेल महापालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षात महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘गुलाबी अर्थसंकल्प’ या संकल्पनेंतर्गत अनेक उपक्रम हाती घेतले. याच उपक्रमापैकी महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या मुली व महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण तसेच प्रशिक्षणानंतर संबंधित महिलांना वाहन चालकाचा शिकाऊ परवाना काढून देण्यासाठी प्रशिक्षण संस्था नेमण्याच्या हालचाली पालिकेत सुरू झाल्या आहेत. तब्बल एका लाखांहून अधिक महिलांना महापालिकेच्या या योजनेचा लाभ

Read More
Blog आणखी ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

ठाण्यात गुटख्याचा मोठा साठा पकडला

ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट भागात एका घरामध्ये सुमारे ९० गोण्या भरून गुटखा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर त्याच्या दुसऱ्या साथिदाराचा पोलीस शोध घेत आहेत. घरामधूनच वागळे इस्टेट भागातील टपऱ्यांवर या गुटख्याचा साठा पुरविला जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

घरं २६ हजार, अर्ज २२ हजार; कुणाला कुठे घर मिळणार? ‘या’ तारखेला अंतिम यादी येणार!

नवी मुंबई: मोठा गाजावाजा करत सिडकोकडून महिन्याभरापूर्वी नवी मुंबईतल्या तब्बल २६ हजार ५०२ घरांची घोषणा करण्यात आली. पण गरीब व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही ‘परवडणारी’ घरं ‘महागच’ ठरल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देऊनही या घरांसाठी अवघे २२ हजार अर्ज दाखल झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आता तिसऱ्यांदा मुदतवाढ न देता पुढील कार्यक्रमच

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

डोंबिवली एमआयडीसीतील मालवाहू वाहने अडकली, पाण्याचे टँकर वेळेत पोहचत नसल्याने उत्पादनावर परिणाम

कल्याण : शिळफाटा रस्त्यावर जड, अवजड वाहनांना पाच दिवस बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागातून डोंबिवली एमआयडीसीत कच्चा माल घेऊन येणारी वाहने बंदीमुळे दिलेल्या वेळेत कंपनीत येणार नसल्याने उत्पादन कसे करायचे आणि कंपनीत तयार झालेला पक्का माल बाहेर कसा पाठवयाचा, या विवंचनेत डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजक आहेत. तसेच, डोंबिवली एमआयडीसीला कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. बहुतांशी

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

राष्ट्रीय ओपन कराटे चॅम्पियन च्या स्पर्धेत दिशा ज्योत फाउंडेशन ची विद्यार्थिनी “प्रीती दत्ता चव्हाण” १३ वर्षीय मुलीचा समावेश

९ जानेवारी रोजी नेशनल लेवल ला राष्ट्रीय ओपन कराटे चॅम्पियन च्या स्पर्धेत दिशा ज्योत फाउंडेशन ची विद्यार्थिनी “प्रीती दत्ता चव्हाण” १३ वर्षीय मुलीचा समावेश करुन दिला व तिने नेशनल कराटे स्पर्धा मध्ये “दृतीय पारितोषिक ” मिळवले आणि दोन मेडल एक ट्रॉफी मिळवले.दिशा ज्योत फाउंडेशन मुलांना शिक्षणासोबत पोषक आहार, कला,आणि स्पर्धा मध्ये देखील आपले नाव करायचे

Read More
Blog आणखी देश विदेश मनोरंजन

आंतरराष्ट्रीय योग दिवस महोत्सव उत्साहात

या कार्यक्रमांमध्ये जिल्हा क्रीडा कार्यालय, आर्ट ऑफ लिव्हिंग, नेहरू युवा केंद्र, भाजप युवा मंच, कामगार कल्याण मंडळ, न्यू वर्ल्ड स्कूल यांच्यासह जिल्हास्तरावरील सर्व संघटनांनी सहभाग नोंदविला. तसेच ऑनलाईन कार्यक्रमात देश-विदेश, आंतरराज्य आणि आंतर जिल्ह्यातून योग साधकांनी सहभाग नोंदविला. शिबिराला मुख्य मार्गदर्शक म्हणून भारत स्वाभिमान व पतंजलीचे जिल्हा कोषाध्यक्ष तथा योगतज्ज्ञ डॉ. भगवंतराव वानखडे, महिला पतंजलीच्या

Read More
Blog आणखी क्राईम

सोसायटी पुनर्विकासाच्या नावाखाली विकासकाकडून फसवणूक

सरकारवाडा पोलीस ठाण्यात द्वारकानाथ चुनीलाल लढ्ढा (७७, रा. विमल हाईट्स, आनंद लाँड्रीच्या मागे, पंडित कॉलनी, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुन्या पंडित कॉलनीतील सर्व्हे नंबर ६५९/५/४/१ येथे असलेल्या प्रथमेश अपार्टमेंटचा फ्लॅट नंबर २ हा त्यांची मुलगी उल्का आनंद राठी यांच्या नावावर आहे. संशयित दीपक हांडगे याने दि. २३ सप्टेंबर २०१३ ते दि. १० जून २०१८ या

Read More
Blog आणखी क्राईम

हिंगोलीत सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; एकावर गुन्हा दाखल 

सविस्तर वृत्त असे की, हिंगोली तालुक्यातील वरूडगवळी येथील गजानन कामाजी गावंडे (३५) यांच्यासोबत शेख आतीक शे. मन्नान याने काही दिवसांपूर्वी बांधकामावरील सेंट्रींगच्या पाट्या उचलण्याच्या कारणावरून वाद घातला व मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली होती. या त्रासाला कंटाळुन गजानन गावंडे यांनी वरूडगवळी शेत शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली,अशी माहिती पोलिसांनी दिली.

Read More