आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न
प्रतिनिधी छत्रपती संभाजी नगर : अखिल महाराष्ट्र ग्रामीण शिक्षण विकास मंडळाचे शरदचंद्र पवार मतिमंद विद्यालय आपुलकी निवास मतिमंद विद्यालय जटवाडा रोड छत्रपती संभाजी नगर व सावली मतिमंद विद्यालय जालना यांच्या वतीने मतिमंद मुलांची वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न झाला असे की शरदचंद्र पवार मतिमंद विद्यालय आपुलकी मतिमंद कर्मशाळा व सावली मतिमंद विद्यालय जालना या