‘कॅन्सर मुक्त जागरूकता अभियान’ – अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा यशस्वी उपक्रम!
अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी ‘कॅन्सर मुक्त जागरूकता अभियान’ अंतर्गत सिंगचुंग (२८ जानेवारी) आणि थ्रिजिनो (२९ जानेवारी) येथे मोफत कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांसाठी स्टेट कॅन्सर सोसायटीच्या कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅनचा वापर डॉ. सॅम त्सेरिंग ( नोडल ऑफिसर ) यांच्या विशेष प्रयत्नांतून करण्यात आला . हा उपक्रम मा. आमदार