आंतरराष्ट्रीय योग दिवस महोत्सव उत्साहात
या कार्यक्रमांमध्ये जिल्हा क्रीडा कार्यालय, आर्ट ऑफ लिव्हिंग, नेहरू युवा केंद्र, भाजप युवा मंच, कामगार कल्याण मंडळ, न्यू वर्ल्ड स्कूल यांच्यासह जिल्हास्तरावरील सर्व संघटनांनी सहभाग नोंदविला. तसेच ऑनलाईन कार्यक्रमात देश-विदेश, आंतरराज्य आणि आंतर जिल्ह्यातून योग साधकांनी सहभाग नोंदविला. शिबिराला मुख्य मार्गदर्शक म्हणून भारत स्वाभिमान व पतंजलीचे जिल्हा कोषाध्यक्ष तथा योगतज्ज्ञ डॉ. भगवंतराव वानखडे, महिला पतंजलीच्या