Blog आणखी आरोग्य व शिक्षण नोकरी विषयक महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

पनवेलमधील महिलांना महापालिकेकडून वाहन चालविण्याचे मोफत प्रशिक्षण

पनवेल : पनवेल महापालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षात महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘गुलाबी अर्थसंकल्प’ या संकल्पनेंतर्गत अनेक उपक्रम हाती घेतले. याच उपक्रमापैकी महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या मुली व महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण तसेच प्रशिक्षणानंतर संबंधित महिलांना वाहन चालकाचा शिकाऊ परवाना काढून देण्यासाठी प्रशिक्षण संस्था नेमण्याच्या हालचाली पालिकेत सुरू झाल्या आहेत. तब्बल एका लाखांहून अधिक महिलांना महापालिकेच्या या योजनेचा लाभ

Read More
Blog आरोग्य व शिक्षण ई पेपर देश विदेश नोकरी विषयक महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

दिलीप म्हस्के यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्घाटन समारंभात सहभाग घेतला; जागतिक नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा

महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असलेल्या दिलीप म्हस्के यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्घाटन समारंभात सहभाग नोंदवला. दिलीप म्हस्के यांचा सहभाग जागतिक नेत्यांसोबतच्या संवादासाठी महत्त्वाचा ठरला, जिथे त्यांनी सामाजिक, तांत्रिक आणि आर्थिक विषयांवर विस्तृत चर्चा केली. जागतिक स्तरावर दिलीप म्हस्के यांची ओळख दिलीप म्हस्के हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून, ते अनेक

Read More
Blog नोकरी विषयक

सरकारी नोकरीचे मृगजळ आणि गोमंतकीय युवक

आजकाल जो तो सरकारी नोकरीच्या मागे लागला आहे. पण प्रत्येक युवकाला गोव्यात सरकारी नोकरी मिळणे अशक्य आहे. परंतु गोव्यातल्या विधानसभा निवडणुका सरकारी नोकरी देण्याच्या आश्वासनावरच लढल्या जातात, हे वास्तव आहे. आणि त्याचे कारण म्हणजे गोव्यातले अत्यंत लहान विधानसभा मतदारसंघ. कमी लोकसंख्येच्या लहान विधानसभा मतदारसंघामुळे कोणाच्या घरात काय चालले आहे, याची खडान खडा माहिती इथल्या राजकारण्यांना

Read More
Blog नोकरी विषयक

भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, शासकीय भरतीवर कोर्टाचा निकाल

भरती प्रक्रियाच्या सुरुवातीच्या अधिसूचित केलेल्या यादीतील पात्रता निकष किंवा नियम परवानगी घेतल्यानंतरच किंवा एखादी जाहिरात सध्याच्या नियमाविरोधात असल्याशिवाय मध्येच बदलता येणार नसल्याचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने नमूद केले. सध्याचे नियम व जाहिराती अंतर्गतचे नियम किंवा निकष बदलण्याची परवानगी असेल तरच घटनेच्या कमल १४ अंतर्गत त्यात बदल करता येईल. यात कोणालाही

Read More