मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन रत्नागिरी यांची वार्षिक सभा संपन्न
आबलोली (संदेश कदम)मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन रत्नागिरी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संगमेश्वर लक्ष्मी नारायण हॉल येथे अतिशय उत्साहात पार पडली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री महेश जी पंडित यांनी शून्य अपघात ही माझी जबाबदारी ही टॅग लाईन सर्वांना देण्यात आली. यासाठी सर्व स्कूल संचालकांनी या टॅग लाईन वर काम करून रत्नागिरी जिल्ह्यातील अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न