1. जिथे रिपब्लिकन पक्षाला जागा सुटणार नाही तिथे स्व:बळावर उमेदवार निवडूण आणा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन
  2. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
  3. धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
  4. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला
  5. बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

करुणा मुंडेंच्या वाहनात शस्त्र ठेवणाराही पोलिसच.. आमदार सुरेश धस यांनी केली कारवाईची मागणी

“बीड : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात तपास करणाऱ्या विशेष पथकातील काही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांबद्दल देशमुख कुटुंबीयांना शंका आहे. त्यामुळे या मंडळींना तपास प्रक्रियेपासून दूर ठेवण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे..वाल्मीक कराडने गडचिरोली येथून बदली करून आणलेला एक पोलिस कर्मचारीही यात आहे. काही लोक त्याच्या अतिसंपर्कात आहेत, असा दावा आमदार सुरेश धस यांनी केला.धस यांनी

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

गावातला एक डॉक्टर गायब कसा?’ एक शंका अन् सरपंच हत्याप्रकरणात मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या; कोण आहे वायबसे?

“Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये शनिवारी मोठी घडामोड घडली. बीड पोलिसांच्या विशेष पथकाने हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि आणि सुधीर सांगळे याला पुण्यातून ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे पुढच्या तापासामध्ये काय होतं? खंडणीचा गुन्हा दाखल झालेला वाल्मिक कराड या खुनाच्या प्रकरणात अडकतो का, हे स्पष्ट होईल.. डॉक्टर वायबसे करतो तरी काय?

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

Kalyan Murder Case: कल्याणच्या पीडितेवर अंत्यसंस्कार; खटला उज्ज्वल निकम लढणार, आरोपीच्या फाशीबाबत फडणवीसांची मोठी घोषणा

कल्याणमधील लैगिंक अत्याचार हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (शनिवार, 28 डिसेंबर) भेट घेतली. दोन ते तीन महिन्यात हा खटला चालविला जाईल. आरोपीला फाशी झाली पाहिजे याची आम्ही काळजी घेतली आहे. या खटल्यात ज्येष्ठ वकिल उज्ज्वल निकम हे काम पाहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री  दिली आहे. दुसरीकडे पोलिसानी तपासा दरम्यान मयत मुलीचे कपडे

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

एरंडोल येथे रिपब्लिकन पक्षाचे तहसील वर तीव्र निदर्शने

प्रतिनिधी — परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृती ची विटंबना प्रकरणी आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलिसांवर तात्काळ गुन्हा दाखल करून सीबीआय मार्फत चौकशी करावी. या मागणीसाठी एरंडोल येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शन दिनांक 20/12/2024 रोजी सकाळी ठीक 12 वाजता एरंडोल तहसीलदार श्री. प्रदीप पाटील साहेब यांना एरंडोल तालुकाध्यक्ष प्रवीणभाऊ बाविस्कर तसेच महीला आघाडी

Read More
ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

स्मृतिशेष पॅंथर विजय दादा वाकोडे…-राहूल एस.एम. प्रधान

परभणी प्रकरण घडले आणि आंबेडकरी वस्त्यात पोलिसांच्या मानुसकिला काळीमा फासाणा-या क्रूरतेच चेहरा पुढे आला. कोबींग करत पोलिसांनी महिलांचे शारीरिक छळ करत अश्लील शिवीगाळ केली. लहान, तरूण, महिला, वयोवृद्ध कोणालाही पोलिसांनी सोडले नाही. सर्वांना सरसकट सोलून काढले. हालहाल करून, पळू पळू मारले. हे सगळं घडल्यावर माझं विजय दादा वाकोडे सोबत फोनवर बोलणे झाले. मी विजय दादांना

Read More
Blog ई पेपर देश विदेश महाराष्ट्र राजकीय

परभणी संविधान अवमान प्रकरणांमध्ये काही निष्पाप संविधान रक्षकांना आंदोलन करत असताना दंगेखोर ठरवणं योग्य नाही – प्रवीण मोरे

रात्री साडेआठच्या दरम्यान मला एक फोन आला की वकिली शिकणारा एक विद्यार्थी घरातून बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी पकडलं आणि माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ज्यावेळेस मला फोन आला त्यादरम्यान परभणी मध्ये भीम नगर मध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत होते.सोशल मीडियावर काम करणाऱ्या एका तरुणाचा आज सकाळी फोन आला ‘मला पकडले, घोषणा देत होतो

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र राजकीय

शरद पवारांनी शिवसेनेचे खच्चीकरण का केले..?

“शरद पवारांचे अभिनंदन: मिशन ठाकरे कम्प्लीट” अशा शीर्षकाचा एक व्हिडिओ ऍनलायझर या यूट्यूब चैनलवर काल रात्री पाहण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सुशील कुळकर्णी यांनी या व्हिडिओमध्ये योग्य विश्लेषण केलेले आहे. या व्हिडिओमध्ये कुलकर्णींनी शरद पवारांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवाराचे आणि त्यांच्या शिवसेना पक्षाचे राजकीय वर्चस्व कसे संपवले म्हणजेच खच्चीकरण कसे केले यावर

Read More
Blog ई पेपर देश विदेश महाराष्ट्र

एक नवा इतिहास रचणारा भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश

विश्वनाथन आनंद यांच्यानंतर वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी बुद्धिबळ विश्वविजेता ठरला दुसरा भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश आणि एक इतिहासच रचला आहे. डी. गुकेश आता बुद्धिबळाचा बादशहा असुन त्यांनी चीनचा खेळाडू आणि गतविजेता डिंग लिरेनला पराभूत केले आहे. हा सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता आहे. गुकेशने यावर्षी सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेत बाजी मारत विजेतेपदाला गवसणी घातली आहे.

Read More
ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

“संविधान दिवस – आपल्या स्वातंत्र्याचा आधारस्तंभ आणि प्रजासत्ताकतेचा श्वास!

“संविधान दिवस म्हणजे आपल्या राष्ट्राच्या स्वाभिमानाचा, एकतेचा आणि न्यायप्रियतेचा उत्सव! संविधांनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आपण एकत्र येऊन आपल्या संविधानाच्या मुलभूत तत्त्वांना वंदन करणार आहोत, ज्यामुळे आपले स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यांना मूर्त रूप मिळाले. चला, आपण एकत्र येऊन आपल्या संविधानाच्या अमूल्य तत्त्वांना सलाम करूया. हा दिवस फक्त उत्सव नाही, तर आपल्या हक्कांची जाणीव आणि कर्तव्यांची आठवण

Read More
ई पेपर महाराष्ट्र राजकीय

कल्याण डोंबिवलीतील मतदारांनी रचला मतदान वाढीचा अध्याय, कल्याणमधील कमी मतदानाबद्दल निवडणूक आयोगाने व्यक्त केली होती खंत

कल्याण : राज्यातील सर्वाधिक कमी मतदान हे कल्याण मतदार संघात होत असल्याची खंत केंद्रीय मुख्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी घेतलेल्या एका निवडणूक विषयक आढावा बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती. त्यामुळे कल्याण, डोंबिवली परिसरातील मतदान वाढविण्यासाठीचे मोठे आव्हान स्थानिक प्रशासन, निवडणूक यंत्रणेवर होते. हे आव्हान पेलून स्थानिक पालिका, शासन प्रशासन यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे यावेळी

Read More