वेळणेश्वरच्या माजी जि प सदस्या नेत्राताई ठाकूर यांची जिल्हा नियोजन समिती वरती निवड
पालकमंत्री उदयजी सामंत यांनी दिलेला शब्द केला पूर्ण आबलोली (संदेश कदम)वेळणेश्वर जि प गटाच्या माझि जिप सदस्या सौ. नेत्राताई ठाकुर यांची जिल्हा नियोजन सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जिल्हा नियोजन सदस्य पदी निवडीचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. गेल्याच महिन्यामध्ये सौं. नेत्राताई ठाकूर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना उद्धव ठाकरे गटातून शिवसेने मध्ये