फुले हा सिनेमा प्रेक्षकांनी जरूर पाहावा – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले
मुंबई ~ महात्मा जोतिबा फुलेंनी सामाजिक सुधारणा आणि समतेच्या चळवळीचा पाया रचला. शेतकऱ्यांचा आसूड; गुलामगिरी असे ग्रंथ आणि jसत्यशोधक विचारांचे अखंड लिहून समाज प्रबोधन केले. अस्पृश्यता; जातीभेद विरोधात बंड केले. स्त्रीशिक्षणांची मुहूर्तमेढ रोवली.महात्मा फुलेंचे कार्य हे इतिहास घडविणारे क्रांतिकारी होते.त्यांच्या जीवनावर आधारित फुले हा सिनेमा समाज प्रबोधन करणारा क्रांतिकारी सिनेमा आहे.येत्या 25 एप्रिल रोजी संपूर्ण