कल्याण : रस्त्यावरील किराणा सामान हटविण्यास सांगितले म्हणून दुकानदाराची मारहाण
कल्याण : रस्त्यावर ठेवलेले सामान वाहतुकीला अडथळा येत आहे. ते बाजुला घेण्यात यावे अशी सूचना एका दुचाकी स्वाराने एका दुकानदाराला केली. त्याचा राग येऊन दुकानदाराने आपल्या तीन साथीदारांच्या साहाय्याने दुचाकीवरील स्वाराला आणि त्यांच्या दोन साथीदारांना बॅट, लाकडी काठीने मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राचा वापर करून दुचाकीस्वारासह त्यांच्या दोन साथीदारांना गंभीर जखमी केले. कल्याण पूर्वेतील पिसवली येथील
