अजित पवारांच्या स्नेहभोजनावर आम.भास्कर जाधव यांची तुफान फटकेबाजी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जिंकणारच आमदार भास्कर जाधव यांचा निर्धार
आबलोली (संदेश कदम )निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय प्रश्नावर बोलताना राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची धूसफुस आहे ती पुन्हा एकदा दिसून आली अजितदादा पवारांनी जे स्नेहभोजन ठेवले त्या स्नेहभोजनाला फक्त एकटेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेले कुठलाही मंत्री किंवा आमदार गेला नाही किंवा तिकडे फिरकलाही नाही याकडे तुम्ही कसे बघता असा प्रश्न गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांना विचारताच भास्करराव