सोमवार दि. 8 सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह गुहागर येथे रिपब्लिकन (आठवले) पक्षाच्या बैठकीचे आयोजन
आबलोली (संदेश कदम)रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर या राजकीय पक्षाची बैठक सोमवार दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता गुहागर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकीत अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात येणार असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचा शुक्रवार दिनांक 03 ऑक्टोबर 2025 रोजी क्रांती भूमी