नवी मुंबईतील कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेमध्ये केला जाहीर प्रवेश
दिनांक 10. 10 .2025 रोजी दादर येथील आंबेडकर भवन मध्ये रिपब्लिकन सेनेचे केंद्रीय कार्यालय या ठिकाणी बहुजन हृदय सम्राट, तरुणांचे प्रेरणास्थान, सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली व नवी मुंबई रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय वीरेंद्र लगाडे साहेब व महासचिव दीपक पहुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी रिपब्लिकन सेनेचे