June 30, 2026
Sanvidhan Varta News Network 1303, Mayuresh Cosmos, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai.
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

ऐरोली-काटई विद्युत टॉवरचा अडसर दूर

नवी मुंबई – मुंबई मार्गे चेट डोंबिवली आणि कल्याणकडे जाणाऱ्या ऐरोली-काटई उन्नत मार्गाची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या माध्यमातून करण्यात येत आहे. या पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या कामात अडथळा असलेल्या ऐरोली पोस्ट कार्यालयाजवळील दुसऱ्या उच्च दाबाच्या  मोनोपोलो विद्युत टॉवरचे काम पूर्ण झाल्याने आता पुलाच्या पुढील कामाला वेग येणार आहे. ऑक्टोबर २०२५

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

नवी मुंबई : यादव नगरमधील भंगार गोडाऊनला आग 

नवी मुंबई : नवी मुंबईतील दिघा झोपडपट्टीत यादव नगर भागातील भंगार गोडाऊनला पहाटे अचानक आग लागली. गोडाऊनमध्ये प्लास्टिक आणि ऑइल मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने काही वेळात रौद्ररूप घेतले. एमआयडीसी आणि नवी मुंबई मनपाच्या अग्निशमनदलाच्या सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश आले. मंगळवारी (आज) पहाटे ४ वाजता दिघा येथील भंगार गोडाऊनला आग लागली. यात लाखोंचा माल जळून

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

नवी मुंबई : सानपाडा गोळीबार प्रकरणी एक अटक

नवी मुंबई: सानपाडा येथे एपीएमसीतील कंत्राटदार राजाराम टोके यांच्यावर बेछूट गोळीबार प्रकरणातील व्यक्तीला पुण्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. एपीएमसीतील कचरा उचलण्याच्या कंत्राट वादातून हा गोळीबार करण्यात आला होता.   आशियातील सर्वात मोठी असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील भाजीपाला बाजारातून कचरा उचलण्याच्या  कंत्राट वरून अनेक गटात वाद आहेत. सानपाडा स्टेशन जवळ डी मार्ट चौकात  ३ जानेवारीला

Read More
Blog ई पेपर मनोरंजन महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच

नवी मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुतीतील घटक पक्ष एकत्र येऊन लढतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असतानाच, नवी मुंबईत भाजपचे वनमंत्री गणेश नाईक आणि शिंदेसेनेत दिलजमाई करणे शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शक्य होईल का ही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद अशा सर्वच

Read More