सिडकोच्या २६ हजार घरांची सोडत बुधवारी होणार
नवी मुंबई : सिडको महामंडळाने ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी (ता.१९) म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी दुपारी दोन ते चार या वेळेत करण्याचे निश्चित केले आहे. शनिवारी ही सोडत होणार असे सिडकोने जाहीर केले होते. सिडकोने २६ हजार घरांच्या सोडतीसाठी शनिवार (ता.१५) निवडला होता. या सोडतीचे संदेश प्रत्येक अर्जदाराला त्यांच्या