June 30, 2026
Sanvidhan Varta News Network 1303, Mayuresh Cosmos, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai.

Blog

Your blog category

Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती कडून मुंबई गोवा महामार्गाच्या महाराजा गणेशोत्सव उत्सव आंदोलनाला यश

आबलोली (संदेश कदम)महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान. अजित दादा पवार यांनी त्वरित आंदोलनाची दखल घेत त्यांच्या मंत्रालयातील दालनात रायगडचे खासदार श्री. सुनीलजी तटकरे यांच्या मध्यस्थीने बळीराज सेना आणि मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती यांची मुंबई गोवा महामार्गावरील कोकणात जाणाऱ्या लोकांना येणाऱ्या अडचणींवर आणि महामार्ग जो खड्डेमय झाला आहे त्यामुळे होणाऱ्या अपघातांवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले,

Read More
Blog आरोग्य व शिक्षण ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

गुहागर तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात समृद्धी आंबेकर प्रथम( रत्नागिरी जिल्हा विज्ञान मेळाव्यात सादरीकरणाची संधी )

आबलोली (संदेश कदम)रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळ व गुहागर तालुका विज्ञान मंडळातर्फे अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान गुहागर तालुकास्तरीय मेळावा न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात नुकताच संपन्न झाला. गुहागर तालुकास्तरीय मेळाव्यात “क्वांटम युगाची सुरुवात व संभाव्यता तसेच आव्हाने” या विषयाबाबत माहितीदृश्य सादरीकरण ( पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन ) प्रणालीने ६ मिनिटांच्या वेळेत संगणकीय स्लाइडद्वारा चित्रे

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

जि.प. पं. स. निवडणुकीत आमचा करिष्मा दाखवून देऊ – तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर

4 सप्टेंबरला आबलोली येथे जाहीर मेळाव्याचे आयोजन आबलोली (संदेश कदम )सध्याची आपली राजकीय परिस्थिती पाहता जे आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झालेले आहेत या पक्षप्रवेशाला आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पालकमंत्री उदयजी सामंत हे उपस्थित होते आणि तो मेळावा आणि तो पक्षप्रवेश खूप दणक्यात आणि उत्साहात संपन्न झाला त्यामुळे हा पक्षप्रवेश ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची

Read More
Blog ई पेपर देश विदेश महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले दि.13 ऑगस्टपासून 6 दिवसांच्या लंडन दौऱ्यावर

मुंबई दि.11- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे येत्या बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता मुंबईतुन लंडनला रवाना होणार आहेत.त्यांच्या समवेत रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अविनाश कांबळे हे सुध्दा लंडन दौऱ्यावर रवाना होणार आहेत. केंद्रीयराज्यमंत्री ना.रामदास आठवले हे लंडन दौऱ्यात लंडन येथील भारतीय दुतावास येथे 15

Read More
Blog आरोग्य व शिक्षण ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या हस्ते नवोदय विद्यालयात साहित्य वाटप

आबलोली (संदेश कदम)राजापूर तालुक्यातील पडवे येथील नवोदय विद्यालया मध्ये जे एस डब्ल्यू कंपनीच्या सीएसआर फंडातून येथील विद्यार्थ्यांची गैरसोय ओळखून पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या पाठपुराव्यानंतर तीनशे पंखे आणि दहा इलेक्ट्रिक गिझर यावेळी आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सुपूर्द करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार किरण उर्फ

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

बालभारती पब्लिक स्कूल अंजनवेल च्या विद्यार्थिनींनी तहसीलदार, पोलीस निरीक्षक व पोलीस ठाणे येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सोहळा केला साजरा

आबलोली (संदेश कदम )आपले रक्षण करणारे पोलीस ठाणे गुहागर येथील पोलीस निरीक्षक सचिनजी सावंत साहेब व सर्व कर्मचाऱ्यांना तसेच गुहागरचे कार्यतत्पर तहसीलदार मा. परीक्षित पाटील साहेब यांना गुहागर तालुक्यातील बालभारती पब्लिक स्कूल अंजनवेल येथील विद्यार्थिनींनी राख्या बांधून रक्षाबंधन सोहळा साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत शाळेचे प्राचार्य सुरजित चटर्जी, शाळेचे शिक्षक राहुल हेगीष्टे सर, सौं. जान्हवी आर्यमाने

Read More
Blog

सोमवारी जय सोन साळवी ॲग्रो मंडप डेकोरेटर्स प्रकाश पांडुरंग साळवी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त जामसूत येथे नांगरणी स्पर्धाचे आयोजन

आबलोली (संदेश कदम)जय सोन साळवी ॲग्रो मंडप डेकोरेटर्स प्रकाश पांडुरंग साळवीयांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी नांगरणी स्पर्धांचे आयोजन गुहागर तालुक्यातील जामसुत येथील सहानेचे गावण, जामसुत येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते १२ वा. या वेळेतपेट्रोल पावर विडर नांगरणी स्पर्धाप्रवेश फी – ३००/- असून प्रथम क्रमांकास २५०१ रुपये द्वितीय

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

पडवे ग्रामस्थांची आमदार भास्करशेठ जाधव यांच्याकडे विकास कामांबाबत आग्रही मागणी

आबलोली (संदेश कदम)गुहागर तालुक्यातील पडवे येथील ग्रामस्थ आणि शिवसेना (उबाठा) पदाधिकारी यांनी आज आमदार भास्कर जाधव यांची चिपळूण कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. गावातील विविध विकासकामांबाबत समस्या मांडताना, गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली पडवे एस.टी स्टँडवरील बस सेवा त्वरित पूर्ववत सुरू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच गेल्या काही महिन्यांपासून पडवे एस.टी स्टँडवरील बससेवा बंद असून,

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत जवाहर नवोदय विद्यालय पडवे येथे विविध साहित्य वितरण सोहळ्याचे आयोजन

आबलोली (संदेश कदम)पालकमंत्री नाम. उदयजी सामंत राजापूर तालुक्याचे कार्य सम्राट आम. किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या प्रयत्नाने व रत्नागिरी प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या सततच्या पाठपुराव्याने जेएसडब्ल्यू (जिंदाल) समूहाच्या सीएसआर फंडातून जवाहर नवोदय विद्यालय पडवे विद्यालयाला 300 फॅन, 10 इलेक्ट्रिक गिझर मंजूर झाले आहेत. या साहित्याच्या वितरण कार्यक्रमासाठी सन्माननीय आमदार भैय्याशेठ सामंत साहेब शनिवार दि. 09

Read More
Blog आरोग्य व शिक्षण ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली येथे मुख्याध्यापकपदी विजय पिसाळ यांची नियुक्ती

आबलोली (संदेश कदम)गुहागर तालुक्यातील ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था पंचक्रोशी कोळवली या संस्थेचे माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली या विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी विजय विठ्ठल पिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली असून दिनांक 01 ऑगस्ट 2025 पासून विजय पिसाळ हे मुख्याध्यापक पदी विराजमान झाले आहेत. https://www.youtube.com/sanvidhanvarta ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांताराम वाघे, सचिव नारायण मोहिते, शंकर जोशी, माजी

Read More