1. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
  2. धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
  3. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला
  4. बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
  5. आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी

गुहागर (प्रतिनीधी)हिंदूराष्ट्र सेनेचे प्रमुख आदरणीय श्री. धनंजयभाई जयराम देसाई यांच्या पुण्यातील निवास निवास स्थानावर विलास परमार नावाच्या व्यक्तीने महेश खाडे व 35 ते 40 गुंड यांना घेऊन कोणत्याही प्रकारचे न्यायालयीन व प्रशासकीय आदेश नसतानाही 4 जे.सी.बी. व 2 पोकळलेंड ने घर पाडण्यास सुरुवात केली. घरामध्ये 90 वर्षाची वयस्कर व्यक्ती व महिला उपस्थित होते.आलेल्या गुंडांनी घरातील

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

साईम माळगुंडकरची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दमदार कामगिरी, दोन रौप्य पदके पटकावली – मनसे उपजिल्हाध्यक्ष श्री. विनोद जानवळकर यांनी केला सन्मान

आबलोली (संदेश कदम)गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील अली पब्लिक स्कूलचा इयत्ता ८ वीचा विद्यार्थी साईम सरफराज माळगुंडकर याने क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. २१ सप्टेंबर रोजी पुणे बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या ३७ व्या MKBA महाराष्ट्र स्टेट किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५ या राज्यस्तरीय स्पर्धेत साईमने चमकदार कामगिरी करत दोन रौप्य (सिल्वर) पदके पटकावली.​महाराष्ट्र किक बॉक्सिंग

Read More
Blog आणखी ई पेपर मनोरंजन महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

पोषण आहाराचा महा पोषण आहार महोत्सव आंम्ही साजरा करतोय – रसिका माटल

आबलोली (संदेश कदम)आबलोली ग्रामपंचायत मध्ये आरोग्य शिबिरासाठी आपण सर्व एकत्र आलेलो आहोत. आबलोली ग्रामपंचायतीने आज आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे.”स्वस्थ नारी सशक्तपरिवार ” असं या शिबिराचे नाव आहे. आबलोली, खोडदे, मासू येथील आमच्या अंगणवाडी सेविका या शिबिरात सहभागी झाल्या असून पोषण महा आहार साजरा करताना आमच्या अंगणवाडी सेविकांनी अनेक पदार्थांची पाककला,पाककृती बनवून आणलेल्या आहेत. त्याचे

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

सोमवार दि. 8 सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह गुहागर येथे रिपब्लिकन (आठवले) पक्षाच्या बैठकीचे आयोजन

आबलोली (संदेश कदम)रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर या राजकीय पक्षाची बैठक सोमवार दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता गुहागर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकीत अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात येणार असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचा शुक्रवार दिनांक 03 ऑक्टोबर 2025 रोजी क्रांती भूमी

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

वेळणेश्वरच्या माजी जि प सदस्या नेत्राताई ठाकूर यांची जिल्हा नियोजन समिती वरती निवड

पालकमंत्री उदयजी सामंत यांनी दिलेला शब्द केला पूर्ण आबलोली (संदेश कदम)वेळणेश्वर जि प गटाच्या माझि जिप सदस्या सौ. नेत्राताई ठाकुर यांची जिल्हा नियोजन सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जिल्हा नियोजन सदस्य पदी निवडीचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. गेल्याच महिन्यामध्ये सौं. नेत्राताई ठाकूर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना उद्धव ठाकरे गटातून शिवसेने मध्ये

Read More
Blog

ग्रामपंचायतीचे ‘कारभारी’ बदलल्याने जुने ठराव रद्द करता येणार नाहीत.

सरपंचाची मनमानी थांबणार गुहागर/ प्रतिनिधी : ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या कारभाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन कारभारी आले म्हणून आधीच्या ग्रामपंचायत बैठकीत घेतलेले ठराव किंवा निर्णय रद्द करता येणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच दिला आहे. अशा पद्धतीला परवानगी दिल्यास ग्रामपंचायतींचे कामकाज अराजकतेकडे जाईल आणि पंचायती राज संस्थेच्या उद्देशालाच बाधा येईल, असेही निर्णयात स्पष्ट केले. पहिल्या कमिटीचा कार्यकाल

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

आबलोलीत भल्या मोठ्या टँकरचा अपघात

आबलोली (संदेश कदम)गुहागर तालुक्यातील आबलोली येथील बाजारपेठेत विनोद कदम यांच्या घरालगत चाळीस टन सिमेंट काँक्रीट तयार मालाने भरलेला टँकर रात्री नऊ वाजता पलटी झाला. मात्र या अपघातात दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे मोठ्या पुलाचे काम चालू आहे या पुलाच्या बांधकामासाठी आबलोली बाजारपेठेतून सिमेंट काँक्रेटचा तयार माल भरलेला टँकर जात

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

कुठेतरी आजकट, विचकट बोलणे ही आमची परंपरा नाही – भाजपा तालुकाध्यक्ष अभय भाटकर

आबलोली (संदेश कदम)आमचे नेतृत्व हे शांत संयमी आहे. कुठेतरी आजकट विचकट बोलन ही आमची परंपरा नाही असा टोला कुणाचेही नाव न घेता भाजपाचे गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनी गुहागर येथील निसर्ग हॉटेलच्या हॉलमधील पत्रकार परिषदेत लगावला भाजपा तालुकाध्यक्ष अभय भाटकर पुढे म्हणाले की, आमच्या नेत्यावर काही दिवसात आरोप केले जातात आणि आरोप करणारे जे आहेत

Read More
Blog आणखी आरोग्य व शिक्षण ई पेपर मनोरंजन महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

खोडदे मोहितेवाडी येथे अनंत जानू पागडे यांचा सेवा पूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम)गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा खोडदे मोहितेवाडी येथे शिक्षण क्षेत्रात अतिशय प्रामाणिक पणे सेवा बजावणारे अनंत जानू पागडे (मुख्याध्यापक) यांचा जि. प. शाळा खोडदे मोहितेवाडी येथे शिक्षक सेवा पूर्ती गौरव सोहळा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिप मोहिते यांचे अध्यक्षतेखाली नुकताच उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थ, पालक,

Read More
Blog आणखी ई पेपर मनोरंजन महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

3 ऑगस्ट रोजी गुहागर येथील भंडारी भवन सभागृहात श्रावण भजन महोत्सवाचे आयोजन. मुंबईतील नामवंत भजनी बुवांची उपस्थिती

आबलोली (संदेश कदम )अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य आणि अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका गुहागर यांचे सौजन्याने श्रावण भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या भजन महोत्सवाला मुंबईतील नामवंत भजनी बुवांची उपस्थिती लाभणार असून तालुक्यातील भजन प्रेमी जनतेने या श्रावण भजन महोत्सवाचा मोफत लाभ घ्यावा असे जाहीर आव्हान अखिल भजन संप्रदाय

Read More