‘कॅन्सर मुक्त जागरूकता अभियान’ – अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा यशस्वी उपक्रम!
अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी ‘कॅन्सर मुक्त जागरूकता अभियान’ अंतर्गत सिंगचुंग (२८ जानेवारी) आणि थ्रिजिनो (२९ जानेवारी) येथे मोफत कॅन्सर तपासणी