साईम माळगुंडकरची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दमदार कामगिरी, दोन रौप्य पदके पटकावली – मनसे उपजिल्हाध्यक्ष श्री. विनोद जानवळकर यांनी केला सन्मान
आबलोली (संदेश कदम)गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील अली पब्लिक स्कूलचा इयत्ता ८ वीचा विद्यार्थी साईम सरफराज माळगुंडकर याने क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.