June 29, 2026
Sanvidhan Varta News Network 1303, Mayuresh Cosmos, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai.
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

डोंबिवलीत सुभाष रस्ता भागात दूषित पाणीपुरवठा, गटारांची खोदाई करताना जलवाहिन्या तुटल्या

डोंबिवली – येथील पश्चिमेतील सुभाष रस्त्यावरील क्रांती व्यापारी संकुल, नवापाडा, सुभाष रस्ता ते चिंचोड्याचापाडा, कुंभारखाणपाडा भागात काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत आहे. या दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने याविषयी पालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्ता, नवापाडा ते कुंभारखाण पाडा, चिंचोड्याचा पाडा भागाला दूषित पाण्याचा

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

डोंबिवलीतील बेकायदा इमारतीचा नियमानुकूलचा प्रस्ताव नगररचना विभागाने फेटाळला; याचिकाकर्त्याची प्रशासनाविरुध्द अवमान याचिकेची तयारी

कल्याण – डोंबिवलीतील ६५ महारेरा प्रकरणातील रहिवासी, बांधकामधारकांनी आपली इमारत नियमानुकूल करावी, यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. या दाखल सतरा प्रस्तावांंपैकी डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रस्त्यावरील जयहिंद काॅलनीत उभारण्यात आलेल्या एका बेकायदा इमारतीचा प्रस्ताव नगररचना विभागाने इमारत बांधकाम परवानगीसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांअभावी फेटाळून लावला आहे. या इमारतीमधील रहिवाशांनी आवश्यक कागदपत्रे

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

कल्याणमध्ये ट्रकने आई, मुलाला चिरडले; मनसेसह नागरिकांचे रस्ता रोको

कल्याण येथील पश्चिमेतील लालचौकी भागात बुधवारी सकाळी भरधाव वेगात असलेल्या एका ट्रक चालकाने रस्ता ओलांडत असलेल्या महिला आणि तिच्या मुलाला चिरडले. या दोघांना तात्काळ पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेबद्दल शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पालिका, रस्ते नियंत्रक एमएमआरडीए आणि वाहतूक पोलिसांच्या निष्क्रियतेचा हा बळी आहे, असा आरोप

Read More
Blog ई पेपर देश विदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

‘जन-गण-मन आपले राष्ट्रगीत नाही’, महंत रामगिरी महाराज यांचे पुन्हा वादग्रस्त विधान; टागोर यांच्या नोबेल पुरस्काराबाबत म्हणाले…

वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले सराला बेट मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांचे एक विधान पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मिशन अयोध्या या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगवेळी प्रवचन देताना त्यांनी भारताच्या राष्ट्रगीतावर भाष्य केले. रवींद्रनाथ टागोर लिखित जन-गण-मन हे आपले राष्ट्रगीत नसून वंदे मातरम राष्ट्रगीत व्हावे, असे ते म्हणाले. तसेच रवींद्रनाथ टागोर यांनी हे

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

करुणा मुंडेंच्या वाहनात शस्त्र ठेवणाराही पोलिसच.. आमदार सुरेश धस यांनी केली कारवाईची मागणी

“बीड : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात तपास करणाऱ्या विशेष पथकातील काही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांबद्दल देशमुख कुटुंबीयांना शंका आहे. त्यामुळे या मंडळींना तपास प्रक्रियेपासून दूर ठेवण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे..वाल्मीक कराडने गडचिरोली येथून बदली करून आणलेला एक पोलिस कर्मचारीही यात आहे. काही लोक त्याच्या अतिसंपर्कात आहेत, असा दावा आमदार सुरेश धस यांनी केला.धस यांनी

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

गावातला एक डॉक्टर गायब कसा?’ एक शंका अन् सरपंच हत्याप्रकरणात मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या; कोण आहे वायबसे?

“Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये शनिवारी मोठी घडामोड घडली. बीड पोलिसांच्या विशेष पथकाने हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि आणि सुधीर सांगळे याला पुण्यातून ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे पुढच्या तापासामध्ये काय होतं? खंडणीचा गुन्हा दाखल झालेला वाल्मिक कराड या खुनाच्या प्रकरणात अडकतो का, हे स्पष्ट होईल.. डॉक्टर वायबसे करतो तरी काय?

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

Kalyan Murder Case: कल्याणच्या पीडितेवर अंत्यसंस्कार; खटला उज्ज्वल निकम लढणार, आरोपीच्या फाशीबाबत फडणवीसांची मोठी घोषणा

कल्याणमधील लैगिंक अत्याचार हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (शनिवार, 28 डिसेंबर) भेट घेतली. दोन ते तीन महिन्यात हा खटला चालविला जाईल. आरोपीला फाशी झाली पाहिजे याची आम्ही काळजी घेतली आहे. या खटल्यात ज्येष्ठ वकिल उज्ज्वल निकम हे काम पाहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री  दिली आहे. दुसरीकडे पोलिसानी तपासा दरम्यान मयत मुलीचे कपडे

Read More
Blog

नवी मुंबई शहर अध्यक्ष वीरेंद्र लगाडे यांच्या पुढाकाराने नवी मुंबई येथील अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत केला पक्ष प्रवेश

नवी मुंबई : आज दिनांक 21-12-24 रोजी रिपब्लिकन सेना मुख्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे नवी मुंबई शहर अध्यक्ष वीरेंद्र लगाडे साहेब यांच्या पुढाकाराने नवी मुंबई येथील अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. याप्रसंगी आपल्या सर्वांचे नेते, रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष, सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर साहेब प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. आदरणीय साहेबांनी

Read More
Blog

प्रा. भरत जाधव यांनी लेखी निवेदन देऊन अनुदानाबद्दल ठाणे महानगरपालिका आयुक्त यांना जाब विचारला तत्काळ कारवाई करण्याचे मागणी केली

ठाणे – केंद्र सरकार निर्देशनानुसार सुशासन सप्ताह ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री सौरभ राव यांनी राबवला त्यात दिव्यांगांच्या समस्या व प्रश्न मांडताना प्रा. भरत जाधव सर लेखी निवेदन देऊन अनुदानाबद्दल जाब विचारला तत्काळ कारवाई करण्याचे मागणी केली. केंद्र सरकार च्या निदर्शनानुसार देशभरातील सर्व महानगरपालिकेंना सुशासन सप्ताह राबवून नागरिकांच्या विविध समस्या व प्रश्न ताबडतोब सोडवावे यासाठी लेखी

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

एरंडोल येथे रिपब्लिकन पक्षाचे तहसील वर तीव्र निदर्शने

प्रतिनिधी — परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृती ची विटंबना प्रकरणी आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलिसांवर तात्काळ गुन्हा दाखल करून सीबीआय मार्फत चौकशी करावी. या मागणीसाठी एरंडोल येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शन दिनांक 20/12/2024 रोजी सकाळी ठीक 12 वाजता एरंडोल तहसीलदार श्री. प्रदीप पाटील साहेब यांना एरंडोल तालुकाध्यक्ष प्रवीणभाऊ बाविस्कर तसेच महीला आघाडी

Read More