June 29, 2026
Sanvidhan Varta News Network 1303, Mayuresh Cosmos, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai.
Blog

वृद्ध महिलेला फसवून तिच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट…

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेच्या टिळकनगर भागात १५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी एका वृद्ध महिलेला फसवून तिच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवघ्या २४ तासांत पोलिसांनी आरोपी महिलेला पकडून लंपास केलेले सर्व दागिने हस्तगत केले आहेत. फिर्यादी हंसा जयंतीलाल पांचाळ (६२),या गृहिणी, हिरण पार्क,डोंबिवली येथे

Read More
ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

स्मृतिशेष पॅंथर विजय दादा वाकोडे…-राहूल एस.एम. प्रधान

परभणी प्रकरण घडले आणि आंबेडकरी वस्त्यात पोलिसांच्या मानुसकिला काळीमा फासाणा-या क्रूरतेच चेहरा पुढे आला. कोबींग करत पोलिसांनी महिलांचे शारीरिक छळ करत अश्लील शिवीगाळ केली. लहान, तरूण, महिला, वयोवृद्ध कोणालाही पोलिसांनी सोडले नाही. सर्वांना सरसकट सोलून काढले. हालहाल करून, पळू पळू मारले. हे सगळं घडल्यावर माझं विजय दादा वाकोडे सोबत फोनवर बोलणे झाले. मी विजय दादांना

Read More
Blog

सोमनाथ सुर्यवंशी यांचा अंत्यविधी लातूरमध्ये करण्यासाठी पोलिसांची जबरदस्ती

परभणी : परभणी पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी या आंबेडकरवादी तरुणाचा अंत्यविधी लातूरमध्ये करण्यात यावा त्यासाठी खांबे नावाचे पोलीस अधिकारी जबरदस्ती करत असल्याची घटना समोर येत आहे. भीमसैनिक सुर्यवंशी यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी परभणीकडे घेऊन जात असताना पोलिसांनी पाचोड जवळ त्यांचे पार्थिव अडवले आणि लातूर मध्ये अंत्यविधीसाठी जबरदस्ती केल्याची घटना घडली आहे. परभणी शहरात

Read More
Blog

कल्याण पूर्वेतील विकासकामांना गती देण्यात यावी, आ. सुलभा गायकवाड यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील रखडलेल्या विकास कामांना गती देऊन ती कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. काही कामांचा शासन दरबारी प्रस्ताव पाठवून ती मंजूर करून घेण्यात यावी यासाठी कल्याण पूर्वेच्या नवनिर्वाचित आमदार सुलभा गायकवाड यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची भरत घेतली. लोकोपयोगी विविध विकास कामे, तसेच शासन दरबारी प्रलंबित असलेल्या कामांबाबत यावेळी सविस्तर चर्चा

Read More
Blog ई पेपर देश विदेश महाराष्ट्र राजकीय

परभणी संविधान अवमान प्रकरणांमध्ये काही निष्पाप संविधान रक्षकांना आंदोलन करत असताना दंगेखोर ठरवणं योग्य नाही – प्रवीण मोरे

रात्री साडेआठच्या दरम्यान मला एक फोन आला की वकिली शिकणारा एक विद्यार्थी घरातून बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी पकडलं आणि माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ज्यावेळेस मला फोन आला त्यादरम्यान परभणी मध्ये भीम नगर मध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत होते.सोशल मीडियावर काम करणाऱ्या एका तरुणाचा आज सकाळी फोन आला ‘मला पकडले, घोषणा देत होतो

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र राजकीय

शरद पवारांनी शिवसेनेचे खच्चीकरण का केले..?

“शरद पवारांचे अभिनंदन: मिशन ठाकरे कम्प्लीट” अशा शीर्षकाचा एक व्हिडिओ ऍनलायझर या यूट्यूब चैनलवर काल रात्री पाहण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सुशील कुळकर्णी यांनी या व्हिडिओमध्ये योग्य विश्लेषण केलेले आहे. या व्हिडिओमध्ये कुलकर्णींनी शरद पवारांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवाराचे आणि त्यांच्या शिवसेना पक्षाचे राजकीय वर्चस्व कसे संपवले म्हणजेच खच्चीकरण कसे केले यावर

Read More
Blog ई पेपर देश विदेश महाराष्ट्र

एक नवा इतिहास रचणारा भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश

विश्वनाथन आनंद यांच्यानंतर वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी बुद्धिबळ विश्वविजेता ठरला दुसरा भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश आणि एक इतिहासच रचला आहे. डी. गुकेश आता बुद्धिबळाचा बादशहा असुन त्यांनी चीनचा खेळाडू आणि गतविजेता डिंग लिरेनला पराभूत केले आहे. हा सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता आहे. गुकेशने यावर्षी सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेत बाजी मारत विजेतेपदाला गवसणी घातली आहे.

Read More
Blog

परभणीत आंबेडकर अनुयायांचा संताप; जिल्हा बंद, प्रशासन अलर्ट मोडवर

परभणी शहरासह जिल्ह्यात बंदचे वातावरण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरातील घटनेची, संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर अनुयायी आणि चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे. तर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. तिथेच संविधानाची, घटनेची प्रत ठेवण्यात आली आहे. मंगळवारी एका माथेफिरूने सायंकाळी साडेपाच वाजता

Read More
Blog

भारतीय भिक्खु संघ एवं देव देश प्रतिष्ठान के माध्यम से भारतरत्न डॉ. बाबासाहेब अम्बेडकर के महापरिनिर्वाण दिवस के अवसर पर बौद्ध धम्म गुरुओं के लिए दो दिवसीय निःशुल्क स्वास्थ्य जांच शिविर का आयोजन किया गया।

देव देश प्रतिष्ठान कई वर्षों से सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र में काम कर रहा है और कई वर्षों से बौद्ध धम्म गुरुओं के लिए काम कर रहा है। भारतीय भिक्खु संघ और देव देश प्रतिष्ठान ने विश्वभूषण बोधिसत्व, महापुरुष, भारतीय संविधान के निर्माता डॉ. बाबासाहेब अम्बेडकर महापरिनिर्वाण दिवस के सहयोग से 5 और 6 दिसंबर को

Read More
Blog

बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार हा एका दशकांचा महत्वाकांक्षी उपक्रम डॉक्टर राजेंद्र जाधव आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेऊन जान्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

डॉक्टर राजेंद्र जाधव गेली 40 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित असून त्यांनी बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार ही संकल्पना 14 एप्रिल 2021 मध्ये मांडली आणि हा एका दशकांचा महत्वाकांक्षी उपक्रम असून त्यावर ते काम करत आहे. देशात आणि परदेशात ही संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेऊन जान्यासाठी प्रयत्न करीत आहेत. डॉक्टर बाबासाहेबांची ज्या ठिकाणी पावले लागली

Read More