June 29, 2026
Sanvidhan Varta News Network 1303, Mayuresh Cosmos, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai.

Blog

Your blog category

Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

डोंबिवली एमआयडीसीतील मालवाहू वाहने अडकली, पाण्याचे टँकर वेळेत पोहचत नसल्याने उत्पादनावर परिणाम

कल्याण : शिळफाटा रस्त्यावर जड, अवजड वाहनांना पाच दिवस बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागातून डोंबिवली एमआयडीसीत कच्चा माल घेऊन येणारी वाहने बंदीमुळे दिलेल्या वेळेत कंपनीत येणार नसल्याने उत्पादन कसे करायचे आणि कंपनीत तयार झालेला पक्का माल बाहेर कसा पाठवयाचा, या विवंचनेत डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजक आहेत. तसेच, डोंबिवली एमआयडीसीला कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. बहुतांशी

Read More
Blog ई पेपर देश विदेश महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय? आकडेवारी आली समोर

मुंबई: केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सादर केला. त्यांचा हा अर्थ संकल्प केंद्राचा आहे की बिहारचा अशी त्यावर टिका झाली. बिहार शिवाय अन्य राज्याचा उल्लेखही अर्थसंकल्पात नव्हता याची ओरड विरोधकांनी केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पात काही आले की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच महाराष्ट्राला किती निधी

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

कल्याण डोंबिवली पालिकेच्या लिपिकास लाच घेताना अटक

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या बाजार आणि परवाना विभागातील लिपिक प्रशांत काशिनाथ धिवर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दीड लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार हे पालिका हद्दीत मटण विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायाचा परवाना अर्ज स्वीकृत करण्यासाठी आणि परवाना हस्तांतरित करण्यासाठी मदत म्हणून बाजार

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

शिळफाटा मार्गावर कोंडित अडकायची आम्हाला सवय, आता तर पाच दिवस सुट्टी घेऊ… प्रवाशांच्या उद्विग्न प्रतिक्रिया

डोंंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरून दररोज जात असताना वाहतूक कोंडीमुळे आम्ही हैराण असतो. आमच्या नशिबीच ही कोंडी का आली, असे प्रश्न आम्ही दररोज कार्यालयात जात असताना करत असतो. आता तर निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीचे काम ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत करण्यात येणार आहे. या कालावधीत शिळफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शनकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार

Read More
Blog आरोग्य व शिक्षण ई पेपर देश विदेश महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

‘कॅन्सर मुक्त जागरूकता अभियान’ – अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा यशस्वी उपक्रम!

अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी ‘कॅन्सर मुक्त जागरूकता अभियान’ अंतर्गत सिंगचुंग (२८ जानेवारी) आणि थ्रिजिनो (२९ जानेवारी) येथे मोफत कॅन्सर तपासणी व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांसाठी स्टेट कॅन्सर सोसायटीच्या कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅनचा वापर डॉ. सॅम त्सेरिंग ( नोडल ऑफिसर ) यांच्या विशेष प्रयत्नांतून करण्यात आला . हा उपक्रम मा. आमदार

Read More
Blog

उद्योग उभारणीसाठी ‘अकृषिक सनद’ची अट रद्द, महसूल विभागाच्या निर्णयाने दिलासा

मुंबई : राज्यातील कोणत्याही प्रकाराच्या शेतजमिनीवर नवीन उद्योग सुरू करताना महसूल विभागाची अकृषिक परवानगी घ्यावी लागत होती. उद्योग उभारणीत उद्योजकांना मनस्ताप देणारी ही अट महसूल विभागाने रद्द केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतजमिनींवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योग्य त्या परवानग्या घेऊन उद्योग उभारणी करता येऊ शकणार आहे. केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंर्तगत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या वतीने सुरू

Read More
Blog

चहाची तल्लफ काळ ठरली…! चहा पिण्यासाठी थांबले आणि अपघातात मृत्युमुखी पडले; शीव पनवेल महामार्गावरील घटना

नवी मुंबई : आज सकाळी सहाच्या सुमारास शीव पनवेल महामार्गावर जुईनगर रेल्वे स्टेशन समोर एका भरधाव कारने दोन रिक्षांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक रिक्षा चालक ठार झाला तर दोन्ही रिक्षांचा चक्काचूर झाला.  सकाळी सहाची वेळ असल्याने जुईनगर रेल्वे स्टेशन बाहेर आणि त्याच्या समोरील शीव पनवेल मार्गावर रिक्षांची वर्दळ असते. त्यात रिक्षा चालक घनश्याम जैस्वाल आणि राजेंद्र

Read More
Blog आरोग्य व शिक्षण ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

कळवा रुग्णालयाचे नुतनीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने होणार, कार्यादेश दिल्याने लवकरच कामाला होणार सुरूवात

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी रुग्णालयाच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. राज्य शासनाने दिलेल्या ६० कोटींच्या निधीमधून हे काम केले जाणार असून या कामाचा कार्यादेश ठेकेदाराला देण्यात आल्याने लवकरच कामाला सुरूवात होणार आहे. एकाच वेळी नुतनीकरणाचे काम करणे शक्य नसल्यामुळे पालिका टप्प्याटप्प्याने नुतनीकरणाचे काम

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही; बदलापूर मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश

बदलापूरः शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईत अनावधानाने वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई झाली. मात्र यापुढे त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही. तसेच त्यांचे जप्त साहित्यही त्यांना परत केले जाईल, असे आश्वासन कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी दिले आहे. प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या सदस्यांनी गुरूवारी पालिका मुख्यालयात मुख्याधिकारी गायकवाड यांची भेट घेतली. वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्यासाठीचा आदेश

Read More
Blog ई पेपर क्राईम देश विदेश महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

डॉ. बाबासाहब आंबेडकर की मूर्तियों को उपद्रवियों द्वारा तोडा जाना आपराधिक कृत्य से कहीं अधिक बडा दुष्कर्म है!

मुलत: इस तरह के कृत्य के पीछे डॉ.बाबासाहब आंबेडकर की सामाजिक सुधार, राजनयिक विचारधारा और समृद्ध विरासत के प्रति उपद्रवियों की घृणा का सावर्जनिक प्रदर्शन है। बेशक, यह नफरत का यह भयावह प्रदर्शन है। लेकिन इससे भी भयावह यह है कि यह घटना अमृतसर में भारत के 76वें गणतंत्र दिवस पर हुई। जिस दिन भारत

Read More