Sanvidhanvarta Blog Blog राम सुतार यांनी घेतली गुलजार यांची भेट
Blog ई पेपर मनोरंजन महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

राम सुतार यांनी घेतली गुलजार यांची भेट

नुकत्याच झालेल्या गौरव सोहळ्यामध्ये माननीय पद्मभूषण राम सुतार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मराठी भाषा दिनी गौरव करण्यात आला त्याकरिता रामजी सुतार हे मुंबईमध्ये आले होते मुंबईमध्ये त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार च्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी माननीय रामजी सुतार यांना गुलजार साहेबांसोबत भेटायची इच्छा प्रकट झाली आणि गुलजार साहेबांनी सुद्धा त्यांना आपल्या घरी बोलावून घेतलं यावेळेस राम सुतार आर्ट्सचे आंतरराष्ट्रीय सल्लागार डॉक्टर राजेंद्र जाधव हे सुद्धा उपस्थित होते.

डॉक्टर राजेंद्र जाधव राम सुतार आणि गुलजार यांनी चर्चा केली त्यांना भेटून फार आनंद झाला. आणि नुकतेच राम सुतार यांना शंभर वर्ष पूर्ण झालं त्याबद्दल सुद्धा गुलजार साहेबांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि एक पुस्तक भेट देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला

राम सुतार यांचे चिरंजीव अनिल सुतार हे सुद्धा यावेळेस उपस्थित होते.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Exit mobile version