मुंबई प्रतिनिधी
दिनांक 15/10/2025 भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीना निमित्ताने कार्यक्रमाच्या निमंत्रणा चे औचित्य साधून वृत्तपत्र विक्रेते संघ कार्यकर्तेही व मातृशक्ती भगिनी यांच्या सहवासातील काही क्षण,अंधेरी(पश्चिम),घाटकोपर(पश्चिम)तसेच कुर्ला येथे साजरा करण्यात आला. वृत्तपत्र विक्रेते संघाचे अध्यक्ष मा. श्री.मधुकर सादडेकर जी,उपाध्यक्ष मा. श्री. रवीजी संसारे,सरचिटणीस .मा.श्री.रविजी चिले,श्री. अजय उतेकर,तसेच मंगलाताई वाणी, वर्षाताई कुंभार,सुनिताताई कोंढाळकर,विजयाताई करे, श्री.स्वप्नीलजी राणे,श्री. कांचन मूळे, विवेक विचार मंचचे संयोजक सन्मानीय श्री जयवंत तांबे तसेच देवदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्मानीय श्री.डॉ. वैभव देवगिरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988