मुंबई प्रतिनिधी
दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी आझाद मैदान येथे रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनाला सर्वच पक्षाचे बुद्ध नेते उपस्थित होते.
https://www.facebook.com/share/v/1FbdJbnHqL
या आंदोलनात सहभाग घेण्याकरिता डॉक्टर राजेंद्र जाधव आझाद मैदान येथे गेले होते त्यावेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटल्यामुळे त्यांच्या सहकार्याने त्यांना लगेच डॉक्टरकडे घेऊन गेले. सध्या त्यांच्यावरती सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. काल सायंकाळी डॉक्टर भदंत राहुल होती यांनी सुद्धा त्यांची भेट घेऊन मंगल मैत्री आणि त्यांना आशीर्वाद दिले. अनेक रिपब्लिकन नेते आणि वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी यांनी त्यांची सेंट जॉर्जेस हॉस्पिटल येथे जाऊन भेट घेतली. आता सध्या आता त्यांची तब्येत स्थिर असून डॉक्टरच्या औषध उपचार सुरू आहे.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988