९ जानेवारी रोजी नेशनल लेवल ला राष्ट्रीय ओपन कराटे चॅम्पियन च्या स्पर्धेत दिशा ज्योत फाउंडेशन ची विद्यार्थिनी “प्रीती दत्ता चव्हाण” १३ वर्षीय मुलीचा समावेश करुन दिला व तिने नेशनल कराटे स्पर्धा मध्ये “दृतीय पारितोषिक ” मिळवले आणि दोन मेडल एक ट्रॉफी मिळवले.
दिशा ज्योत फाउंडेशन मुलांना शिक्षणासोबत पोषक आहार, कला,आणि स्पर्धा मध्ये देखील आपले नाव करायचे प्रयत्न करतत. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कलेला वाव देण्याने काम सुरूच आहे. अश्या अनेक मुलानी विविध क्षेत्रात त्यांचे नाव कमवले आहे. आणि आयुष्यात ही त्यांना प्रोसाहीत करुन प्लेटफर्म देण्याचे आम्ही काम करणार आहोत. ज्याने येणाऱ्या काळात हेच विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ्या नावाने ओळखले जातील..
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988