आबलोली (संदेश कदम)
चिपळूण तालुका बौध्दजन हितसंरक्षक समिती शाखा करंबवणेचे माजी अध्यक्ष तसेच ग्रामविकास शिक्षण मंडळ उपाध्यक्ष विद्यमान उपसरपंच व रुग्ण कल्याण समिती कापरे उपकेंद्र माजी सदस्य या पदावरती कार्यरत असणारे चिपळूण तालुक्यातील करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची दखल चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ आमदार शेखरजी निकम यांनी घेऊन चिपळूण तालुका संजय गांधी निराधार योजना समितीतीवर शिफारस करुन सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी संजय जाधव यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988