आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था पंचक्रोशी कोळवली या संस्थेचे माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली या विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी विजय विठ्ठल पिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली असून दिनांक 01 ऑगस्ट 2025 पासून विजय पिसाळ हे मुख्याध्यापक पदी विराजमान झाले आहेत.
https://www.youtube.com/sanvidhanvarta
ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांताराम वाघे, सचिव नारायण मोहिते, शंकर जोशी, माजी शिक्षण विस्तार अधिकारी एस.आर. मुलाणी, माजी मुख्याध्यापक एम.वाय.पाटील,एस.एस.कदम, लवटे सर, रमेश सुर्वे.विकास कदम, संजय मोहिते, नीलम वाघे यांनी मुख्याध्यापक विजय विठ्ठल पिसाळ यांचे भूपे देऊन स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988