Sanvidhanvarta Blog Blog सोनसाखळी चोरट्यास पाठलाग करून नागरिकांनी पकडले
Blog क्राईम

सोनसाखळी चोरट्यास पाठलाग करून नागरिकांनी पकडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोणार्कनगर येथील रहिवासी वर्षा संतोष कोठुळे या सोमवारी (दि.२७) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास श्रीरामनगर येथील शाळेतून मुलाला आणण्यासाठी गेल्या होत्या़ मुलाला शाळेतून घेतल्यानंतर त्या घराकडे पायी जात असताना संशयित खैरनार याने त्यांच्या पाठीमागे येऊन गळ्यातील २४ हजार रुपये किमतीची आठ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी ओढून पळ काढला.

Exit mobile version