Sanvidhanvarta Blog Blog हिंगोलीत सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; एकावर गुन्हा दाखल 
Blog आणखी क्राईम

हिंगोलीत सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; एकावर गुन्हा दाखल 

सविस्तर वृत्त असे की, हिंगोली तालुक्यातील वरूडगवळी येथील गजानन कामाजी गावंडे (३५) यांच्यासोबत शेख आतीक शे. मन्नान याने काही दिवसांपूर्वी बांधकामावरील सेंट्रींगच्या पाट्या उचलण्याच्या कारणावरून वाद घातला व मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली होती. या त्रासाला कंटाळुन गजानन गावंडे यांनी वरूडगवळी शेत शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली,अशी माहिती पोलिसांनी दिली.

Exit mobile version