Sanvidhanvarta Blog Blog सोसायटी पुनर्विकासाच्या नावाखाली विकासकाकडून फसवणूक
Blog आणखी क्राईम

सोसायटी पुनर्विकासाच्या नावाखाली विकासकाकडून फसवणूक

सरकारवाडा पोलीस ठाण्यात द्वारकानाथ चुनीलाल लढ्ढा (७७, रा. विमल हाईट्स, आनंद लाँड्रीच्या मागे, पंडित कॉलनी, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुन्या पंडित कॉलनीतील सर्व्हे नंबर ६५९/५/४/१ येथे असलेल्या प्रथमेश अपार्टमेंटचा फ्लॅट नंबर २ हा त्यांची मुलगी उल्का आनंद राठी यांच्या नावावर आहे. संशयित दीपक हांडगे याने दि. २३ सप्टेंबर २०१३ ते दि. १० जून २०१८ या कालावधीत प्रथमेश अपार्टमेंट पुनर्विकसित करून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर २३ सप्टेंबर २०१३ रोजी पुनर्विकसित करण्याची नोंद करून घेतली.

Exit mobile version